पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण

2023-08-15 0

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिनाचा मुख्य ध्वजारोहण सोहळा पार पडला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा प्रदान केल्या. पाहा या सोहळ्याची खास झलक...

Videos similaires