ब्रिटिश साम्राज्यामधून 15 ऑगस्ट 1947 दिवशी भारत देश स्वतंत्र झाला आहे. तेव्हापासून 15 ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करण्यास सुरूवात झाली. स्वातंत्र्यदिनाच्या सेलिब्रेशनची देखील आता तयारी सुरू झाली आहे. पण हा स्वातंत्र्यदिन नेमका 76 वा की 77 वा असा प्रश्न अनेकांना पडला आहे, जाणून घ्या अधिक माहिती