Himachal Pradesh: ढगफुटीमुळे 21 जणांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांचे लोकांना घरातच राहण्याचे आवाहन

2023-08-14 19

हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाने कहर केल्याने जवळपास २१ जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी लोकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Free Traffic Exchange