Thane: कळव्यातील रुग्णालयात २४ तासांत १८ जणांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

2023-08-14 22

महाराष्ट्रातील ठाणे येथील रुग्णालयात गेल्या २४ तासांत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ही दुर्घटना घडली, असे नागरी आयुक्त अभिजित बांगर यांनी 13 ऑगस्ट रोजी पीटीआयला सांगितले, जाणून घ्या अधिक माहिती