Mumbai: मुंबईकरांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी! शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमध्ये 82.09 टक्के पाणीसाठा
2023-08-11
6
मुंबईकरांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. मुंबई शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमध्ये एकत्रित पाणीसाठा आता 82.09 टक्के झाला आहे, जाणून घ्या अधिक माहिती