आमदार किशोर पाटील विरोधकांवर कसे भडकले?

2023-08-10 23

पत्रकाराला शिवीगाळ केल्यानंतर शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्यावर विरोधकांकडून टीका केली जातेय. याच मुद्द्यावरून किशोर पाटील यांनी पत्रकारांवर आगपाखड करत विरोधकांवर कसा संताप केलाय? पाहा

#LokmatNews #MaharashtraNews #KishorPatil

Videos similaires