Hawaii wildfires: हवाई येथील जंगलाला आग लागून त्याचे रुपांतर वणव्यात, सहा जणांचा मृत्यू
2023-08-10 14
हवाई येथील जंगलाला आग लागून त्याचे रुपांतर वणव्यात झाले आहे. ज्यामुळे परिसरातील वनसंपत्ती, जैविकसंपत्ती जळून खाक झाली आहे. आतापर्यंत या आगीने सहा जणांचे प्राण गेल्याचे वृत्त आहे, जाणून घ्या अधिक माहिती