संसदेत अविश्वास प्रस्तावाला आज पंतप्रधान Narendra Modi देणार उत्तर
2023-08-10
6
मणिपूर हिंसाचार प्रकरणावरुन I.N.D.I.A. अर्थात विरोधी पक्षांची आघाडीने केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. पाठिमागील दोन दिवसांमध्ये जवळपास 18 तासांची चर्चा सुरु आहे, जाणून घ्या अधिक माहिती