MPL Layoffs: गेमिंग प्लॅटफॉर्म मोबाइल प्रीमियर लीग आपल्या 350 कर्मचार्‍यांना कामावरुन काढून टाकणार

2023-08-09 25

भारतातील एक प्रमुख गेमिंग प्लॅटफॉर्म मोबाइल प्रीमियर लीग आपल्या 350 कर्मचार्‍यांना कामावरुन काढून टाकणार आहे. एमपीएलचा कर्मचारी कपातीचा हा दुसरा टप्पा असेल, जाणून घ्या अधिक माहिती