पावसाने उघडीप दिली असली तरी अधूनमधून त्याची उपस्थिती कायम आहे. मुंबई शहरातही पावसाची उपस्थिती उल्लेखनीय असून तो पूर्ण गायब झाला नाही, जाणून घ्या अधिक माहिती