Maharashtra:उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याची राजकीय वर्तुळत चर्चा, जाणून घ्या अधिक माहिती

2023-08-08 13

उद्धव ठाकरे शिवसेना कार्याध्यक्ष झाले. त्यानंतर अल्पावधीतच राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षाला \'जय महाराष्ट्र\' केला. राज यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष स्थापन केला. तेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येणार का? हा प्रश्न चर्चेत होता, जाणून घ्या अधिक माहिती

Videos similaires