Uttarakhand: मुसळधार पावसाने उत्तराखंडमध्ये केला कहर, नदी नाले भरले तुडुंब

2023-08-08 7

उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरले आहे. उत्तराखंडमध्ये दरडी कोसळून अपघातही घडत आहेत, जाणून घ्या अधिक माहिती