तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या भारतीय राष्ट्र समिती या पक्षाने महाराष्ट्रात पद्धतशीरपणे पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. के चंद्रशेखर राव यांनी तेलंगणा आणि आंध्रप्रदेशच्या सीमे जवळील जिल्ह्यांना आता त्यांनी टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे, जाणून घ्या अधिक माहिती