कोरोनापेक्षाही वेगाने पसरू शकतो Disease X आजार, जाणून घ्या अधिक माहिती

2023-08-08 1

संपूर्ण जग कोरोना महामारीच्या विळख्यात आले आणि आता हळूहळू लसीमुळे लोकांचे आयुष्य पुन्हा रुळावर येण्याची शक्यता दिसू लागली आहे. मात्र, आता कोरोनापेक्षाही वेगाने पसरणारा विषाणू आढळून आला आहे, जाणून घ्या अधिक माहिती