मुंबईत आज सलग सातव्या दिवशी बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप हा सुरुच आहे. पगारवाढ, मोफत बेस्ट बस प्रवास, कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या उपक्रमातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सेवा खंडित करणे अशा विविध मागण्यांसाठी या संपाची हाक देण्यात आली आहे, जाणून घ्या अधिक माहिती