भाजीपाला आणि कडधान्याच्या दरात झालेल्या वाढीमुळे सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक झळ सोसावी लागली आहे. टोमॅटोचे बाजारभाव 150 रुपयांच्यावर गेल्याने सर्वसामान्याच्या स्वयंपाक घरातून तो गायब झालेले दिसत आहे, जाणून घ्या अधिक माहिती