एका नराधमाने अल्पवयीन मुलीवर आधी लैंगिक अत्याचार केला, मग या घटनेची वाच्यता होऊ नये म्हणून तिचा निर्घृणपणे खून केला. एवढं करूनही तो थांबला नाही... पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने मुलीचा मृतदेह गुरांच्या चाऱ्याच्या ढिगाऱ्यात लपवला. कुठं घडली ही धक्कादायक घटना? पाहा
#LokmatNews #MaharashtraNews #JalgaonNews