Gyanvapi case: Varanasi मधील मशिदीत ASI survey करण्यास अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिली परवानगी
2023-08-03
1
अलाहाबाद उच्च न्यायालयाने ASI survey ला आता परवानगी दिली आहे.मुस्लिम पक्षकारांच्या बाजूने सर्वेक्षण रोखण्यासाठी करण्यात आलेली याचिक फेटाळली आहे, जाणून घ्या अधिक माहिती