BEST Bus Drivers: सलग दुसऱ्या दिवशी बेस्ट कर्मचारी संपावर, मुंबईकरांची गैरसोय

2023-08-03 7

बेस्ट कर्मचारी सलग दुसऱ्या दिवशी संपावर असल्याने मुंबईकर प्रवाशांना नाहक त्रासाचा सामना करावा लागत आहे. ओव्हर टाईम, पगारवाढ आणि इतर सेवासूविधा यांबद्दलच्या विविध मागण्यांसाठी हा संप सुरु आहे, जाणून घ्या अधिक माहिती