Maharashtra Cabinet Expansion:ऑगस्टमध्ये राज्य मंत्रिमंडळाचा आणखी एक विस्तार, जाणून घ्या अधिक माहिती

2023-08-02 6

राज्य मंत्रिमंडळाचा आणखी एक विस्तार होऊ घातल्याचे समजते. हा विस्तार विद्यमान महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्ये होण्याची शक्यता आहे. विस्तारात काही राज्यमंत्री आणि काही कॅबिनेट मंत्र्याची भर पडण्याची शक्यता आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Videos similaires