No Taxi for women without Burqas:अफगानिस्तानमध्ये बुरखा नाही तर महिलांना टॅक्सीही नाही, तालिबानचा फतवा
2023-08-02
45
तालिबान सरकार आल्यापासून अफगानिस्तानमधील महिलांची काहीशी अधिकच हालाकीची झाली आहे. तालिबान दररोज नवा फतवा काढून महिलांना जेरीस आणत आहे, जाणून घ्या अधिक माहिती