Nitin Desai Dies By Suicide: अभिनेता-कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या
2023-08-02 35
नितीन चंद्रकांत देसाई यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. प्रसिद्ध कला दिग्दर्शक आणि प्रॉडक्शन डिझायनर यांनी कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये आत्महत्या केल्याचे वृत्त आहे, जाणून घ्या अधिक माहिती