Rain Update: पाऊस पुन्हा एकदा दमदार पुनरागमन करण्याच्या स्थितीत, जाणून घ्या अधिक माहिती
2023-08-02 4
ऑगस्ट महिन्यात मुसळधार पाऊस पुन्हा एकदा दमदार पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकणामध्ये दमदार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे, जाणून घ्या अधिक माहिती