उपवास केल्याने वजन कमी होतो? चेहरा सुंदर दिसतो? Does Fasting cause Weight Loss? | AI3

2023-08-01 2

How Intermittent Fasting Can Help You Lose Weight? उपवास केल्याने वजन कमी होतं, चेहरा सुंदर दिसतो, skin प्रॉब्लेम्स दूर होतात, कॉलेस्ट्रॉल कंट्रोल मध्ये राहतो, असे अनेक फायदे होतात. उपवास करण्याने अनेक फायदे असतात. पण जर ते योग्य रित्या केलं तरच. तुम्ही उपवासाला काय काय खाता यावर त्याचे फायदे अवलंबून असतात. चला जाणून घेऊया उपवासाला काय खावं आणि कसा करावा उपवास? (Akshay Aishwarya )

#weightloss #weightlossjourney #fasting #fastingweightloss #lokmatsakhi #healhtips #healthtips

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCyWi2qIqXKGZSya5mpvwokA/?sub_confirmation=1