Per Capita Income: भारताचे दरडोई उत्पन्न 2030 पर्यंत सुमारे 70 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा - Reports
2023-08-01 4
भारत सध्या जगातील सर्व वित्तीय संस्थांचा केंद्रबिंदू बनत चालला आहे.जगातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या स्टँडर्ड चार्टर्डने देशाच्या दरडोई उत्पन्नाबाबत एक अहवाल जारी केला आहे, जाणून घ्या अधिक माहिती