आज जुलै महिन्याचा शेवटचा दिवस आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला आर्थिक बाबींशी संबंधित अनेक नियम बदलणार आहेत. नियमांमध्ये आयटीआर रिटर्न्स व्यतिरिक्त जीएसटी आणि क्रेडिट कार्ड पेमेंटशी संबंधित नियमांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत त्यांना बदलण्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल, जाणून घ्या अधिक माहिती