जळगावात संभाजी भिडेंच्या विरोधात काँग्रेसने जोरदार आंदोलन केलं. भिडेंच्या पोस्टरला जोडे मारत काँग्रेस कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.#LokmatNews #MaharashtraNews #JalgaonNews