एरंडोल तालुक्यातील खडके येथील बालगृहात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराची घटना घडली होती. या घटनेत अल्पवयीन मुलांचंही शोषण झाल्याचं तपासात निष्पन्न झालंय. पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी काय माहिती दिली? पाहा#LokmatNews #GulabraoPatil #MaharashtraNews