Maharashtra Politics: काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, नाना पटोले घेणार शरद पवार यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चा
2023-07-28 3
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटण्याची शक्यता आहे. आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही भेट होण्याची शक्यता आहे, जाणून घ्या अधिक माहिती