Era Of Global Boiling: जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त, ग्लोबल वॉर्मिंगनंतर UN प्रमुखांनी वाढत्या तापमानाबाबत दिला इशारा
2023-07-28 14
जागतिक निसर्ग संवर्धन दिन 28 जुलै रोजी साजरा केला जातो. जागतिक निसर्ग संवर्धन दिन हा दिवस निसर्ग आणि पर्यावरण यांचे महत्त्व दर्शवतो. निसर्गाचे रक्षण करणे ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. त्यामुळे हा दिवस साजरा केला जातो, जाणून घ्या अधिक माहिती