जळगाव जिल्ह्यातील जळगाव लोकसभेच्या जागेवर शिंदे गटाने दावा केलाय. दुसरीकडे भाजपने युतीच्या फॉर्म्युल्यात हा मतदारसंघ आपला असल्याचं म्हटलंय. त्यामुळे यापुढच्या काळात दोन्ही पक्षांमध्ये राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत.
#LokmatNews #MaharashtraNews #JalgaonNews