राज्यातील अभूतपूर्व सत्तानाट्याचा अंक अद्यापही संपला नाही. सत्तास्थापना, मंत्रिमंडळविस्तार, खातेवाटप झाले असले तरी अजूनही सत्ताविस्तार बाकीच आहे. राज्यात लवकरच पालकमंत्री आणि त्यांच्याकडे असलेल्या जिल्ह्यांच्या जबाबदाऱ्यांची खांदेपालट होणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती