गुजरात पोलिसांकडून PM Modi, CM Yogi यांच्या आधारकार्ड सोबत छेडछाड केल्या प्रकरणी एक जणाला अटक
2023-07-27 16
आधार कार्ड हा भारतीय नागरिकासाठी महत्त्वाचा ओळखीचा पुरावा आहे. आधारमुळे अनेक महत्त्वाचे व्यवहार होत असतात. एका 12 अंकी आधारकार्ड क्रमांकावर सारी खाजगी माहिती साठवलेली आहे, जाणून घ्या अधिक माहिती