जुलै महिन्यापासून राज्यभरात पावसाने धुमाकुळ घातला आहे. आज पावसाचा जोर कायम राहणार असल्याचं हवामान खात्याने इशारा दिला आहे, जाणून घ्या अधिक माहिती