भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हिडिओ वरून राज्याच्या राजकारणांत प्रचंड खळबळ उडाली. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही हे प्रकरण विरोधकांनी उचलून धरले, जाणून घ्या अधिक माहिती