Kargil Vijay Diwas 2023: कारगिल विजय दिवसाच्या द्या खास शुभेच्छा

2023-07-26 29

1999 मधील भारत-पाक युद्धातील महत्त्वाचा दिवस म्हणजे 26 जुलै. भारतीय जवानांनी दुर्गम भागामध्ये जाऊन पाकिस्तानी सैन्याला पाणी पाजले. या युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ 26 जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो, जाणून घ्या अधिक माहिती