Pune: पाणीकपातीचा सामना करणाऱ्या पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, जाणून घ्या अधिक माहिती
2023-07-25
1
गेल्या काही महिनाभरापासून पु्ण्यातील काही विभागात पाणी कपातही लागू करण्यात आली आहे. पाणीकपातीचा सामना करणाऱ्या पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे, जाणून घ्या अधिक माहिती