Tuljabhavani: तुळजाभवानीच्या शिवकालीन अलंकारांमधून काही दागिने गायब, युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केली चौकशीची मागणी

2023-07-25 4

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या अलंकारांमधून छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या दागिन्यांमधून काही दागिने गायब झाले आहेत. काही दिवसांपूर्वी केलेल्या मोजणीत ही धक्कादायक बाब समोर आली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Videos similaires