मणिपूर राज्यात घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी जळगावात विविध महिला संघटनांनी मूक मोर्चा काढला होता.