Mumbai Rain: मुंबईत मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस, मध्य रेल्वेची वाहतुक विस्कळीत

2023-07-24 3

सध्या राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि घाट माथ्यावर गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत आहे, जाणून घ्या अधिक माहिती