Twitter New Logo : ट्विटरच्या ब्लू बर्ड Logo ची जागा घेणार X, जाणून घ्या, अधिक माहिती

2023-07-24 9

एलोन मस्क यांनी 2022 मध्ये ट्विटर विकत घेतले. त्यानंतर त्यांनी या मायक्रो ब्लॉगिंग साइटमध्ये अनेक बदल केले आहेत. मस्क यांनी अनेक ब्लॉक केलेली खाती पुन्हा सुरू केली. तसेच सर्व जुन्या निळ्या टिक्स काढल्या गेल्या आणि ब्लू टिक सब्सक्रिप्शन सेवा सुरू केली आहे, जाणून घ्या अधिक माहिती