Red Alert: पुणे, पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी, मुंबई, रत्नागिरी आणि सातारा येथे ऑरेंज अलर्ट

2023-07-22 1

उत्तर भारतात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे झुकला आहे. उत्तर पश्चिम बंगालचा उपसागर आणि ओडिशाच्या किनारपट्टी दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र विकसित झाले आहे. त्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढल्याने पुणे जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, जाणून घ्या अधिक माहिती1

Videos similaires