UPI-based Payments: भारतीय आता France, UAE, Singapore पाठोपाठ श्रीकंकेमध्ये करू शकणार यूपीआयद्वारे व्यवहार
2023-07-21 20
भारताची Unified Payments Interface टेक्नॉलॉजी आता श्रीलंकेमध्येही युजर्सना वापरता येणार आहे. आता श्रीलंकेमध्ये फिरायला जाणार्या भारतीयांना तेथे यूपीआयचा वापर करून अर्थव्यवहार करण्याचा मार्ग खुला झाला आहे, जाणून घ्या अधिक माहिती