Vegetables Rates: राज्यात पावसामुळे पिकांचे दर वाढणार, टोमॅटोप्रमाणेच इतर भाज्यादेखील महाग

2023-07-21 1

देशात मुसळधार पावसाने थैमान माजवले आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. शहरासह गावातली जनजीवन विस्कळीत झाली आहे, जाणून घ्या अधिक माहिती