Maharashtra: मुंबई आणि पुण्यात रेड अलर्ट जारी; विदर्भासह कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज
2023-07-21
7
गेल्या तीन दिवसांपासून राज्यभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसाने शहरातील नव्हे तर गावातील जनजीवन विस्कळीत झाली आहे, जाणून घ्या अधिक माहिती