अमित ठाकरेंचा भाजप आणि शिंदे गटावर थेट निशाणा

2023-07-20 38

"सत्ताधारी भाजप-शिंदे गट आमदार फोडण्यात व्यस्त राहिले नसते तर आजची इर्शाळवाडीची घटना टळली असती", असं धक्कादायक वक्तव्य मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी जळगावात केलंय. ते नेमकं काय म्हणाले? पाहा
#LokmatNews #AmitThackeray #MaharashtraNews

Videos similaires