अमित ठाकरेंच्या 'या' कृतीने जिंकली जळगावातील विद्यार्थ्यांची मने
2023-07-20
9
मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे सध्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांच्या एका कृतीची खूपच चर्चा आहे. अमित ठाकरेंनी नेमकं काय केलं? पाहा
#LokmatNews #AmitThackeray #MaharashtraNews