New Guidelines: कोरोना आता आटोक्यात, Random RT-PCR Test आता होणार नाही
2023-07-20
2
भारतात आंतरराष्ट्रीय प्रवास करून येणार्यांमध्ये आता Random RT-PCR Test होणार नाही. ही माहिती Union Ministry of Health & Family Welfare कडून सांगण्यात आली आहे, जाणून घ्या अधिक माहिती