Maharashtra: राज्यात मुसळधार पाऊस, जिल्हा पातळीवरील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क, CM Eknath Shinde यांनी घेतला आढावा

2023-07-20 2

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात येणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तींवर मात करण्यासाठी जिल्हास्तरावर तसेच राज्यस्तरावर 24x7 नियंत्रण कक्ष सुरु आहे, जाणून घ्या अधिक माहिती