महाराष्ट्र राज्य पावसाळी अधिवेशनाचा दिवस हा किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह वायरल व्हिडिओ मुळे चर्चेत राहिला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी सखोल आणि वरिष्ठ दर्जाची चौकशी केली जाईल असं म्हटलं आहे, जाणून घ्या अधिक माहिती